उच्च शिक्षित तरुणासाठी आनंदाची बातमी आहे कारण Mumbai University च्या आस्थापनेवरील खालील विविध पदांच्या जागेसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. जाहिरातीनुसार Mumbai University Recruitment मध्ये 150 पेक्षा जास्त जागांवर पर्मनंट भरती केली जाणार आहे. Mumbai University Recruitment साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारानी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावयाचा आहे. Mumbai Uniersity Bharti साठीची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
Mumbai University Recruitment |
Mumbai University Recruitment: मुंबई विद्यापीठामध्ये विविध पदांची मोठी भरती जाहीर; ऑनलाइन अर्ज करा
मुंबई विद्यापीठामध्ये खालील शासन अनुदानित एकूण 152 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Mumbai University Recruitment Vacancy
भरती प्रक्रियेतील पदनिहाय संख्या खालीलप्रमाणे देण्यात आली आहे
- विद्याशाखांचे अधिष्ठाता - 04
- प्राध्यापक - 21
- सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल - 54
- सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल - 73
How to Apply Mumbai University Recruitment
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://muappointment.mu.ac.in या लिंकवर अर्ज सादर करावे.
Notification of Mumbai University Recruitment
मुंबई विद्यापीठ अंतर्गत भरल्या जाणाऱ्या राखीव पदांचा तपशिल, पात्रता, अनुभव, इतर नियम व अटी इत्यादी बाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर 'Career' लिंक वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Mumbai University Recruitment |
Instruction for Mumbai University Recruitment
विद्याशाखांचे अधिष्ठाता या पदासाठी पुनःश्च जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरात क्र. एएक्यूए / आयसीडी/2023-24/853, दिनाक 22 सप्टेंबर, 2023 नुसार सदर पदाकरीता ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत, अशा अर्जदारांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
Important Date for Mumbai University Recruitment
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 07 ऑगस्ट, 2024 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत राहील.
- संपूर्ण माहितीसाठी मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ www.mu.ac.in वर भेट द्यावे