Home Guard Bharti 2024: राज्यामध्ये ९ हजार ७०० होमगार्ड भरती प्रक्रियेला सुरुवात, असा करा अर्ज

Home Guard Bharti 2024: राज्यात गृहरक्षक दलात (होमगार्ड) रिक्त असलेल्या 9000 जागा भरण्याची प्रक्रिया आतां सुरु झाली आहे. राज्यामध्ये 54 हजार जागा गृहरक्षक दल (Home Guard) साठी मंजूर आहेत. त्यापैकी  9 हजार जागा Home Guard पदाच्या रिक्त आहेत. Home Guard Bharti 2024 साठी आवश्यक पात्रता, आवश्यक कागदपत्रे  व नोंदनी अर्ज भरणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Home Guard Bharti 2024
Home Guard Bharti 2024

Home Guard Bharti 2024:  राज्यामध्ये ९७०० होमगार्ड भरती प्रक्रियेला सुरुवात, असा करा अर्ज 

गृहरक्षक दलाचे महासमदेशक यांनी काळविल्यानुसार 15 ऑगस्ट 2024 नंतर लागलीच पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये 35 दिवसाचे प्राथमिक प्रशिक्षण ही होमगार्ड यांना देण्याचे निश्चित झाले आहे त्यानुसार  Home Guard Bharti 2024 नोंदणी सुरू झाली आहे. 

  • होमगार्ड करिता नोंदणी कशी करावी इथे पहा
Eligibility for Home Guard Bharti 

Educational Qualification for Home Guard शैक्षणिक पात्रता 

  • कमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC)

Physical Qualification for Home Guard  शारिरीक पात्रता

  • वय 20 वर्षे पूर्ण ते 50  वर्षांच्या आत. (दि. 31 जुलै 2024  रोजी)
  • उंची पुरुषांकरीता 162 से. मी. महिलांकरीता 150) से. मी.
  • छाती (फक्त पुरुष उमेदवारांकरीता) (न फुगविता किमान  76से.मी. कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक)

Required Document for Home Guard आवश्यक कागदपत्र -

  • रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपत्र
  • शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
  • तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र,
  •  खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
  • तीन महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र 

सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी-२०२४


नोंदणी अर्ज भरणे संदभातील सुचना

  • होमगार्ड नोंदणीचे अर्ज दिलेल्या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
  • उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल.
  • अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
  • ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत जिल्हा निहाय ववरील लिंकवर देण्यात आली आहे राहील सर्व अर्जाची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.

  • कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ.क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील.
  • उमेदवारांना नोंदणीकरीता स्वःखर्चाने उपस्थित रहावे लागेल, नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची सुपंर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.
  • पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अहर्ता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निवड निश्चित करणेत येईल.
  • यापुर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम/बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवासमाप्त केलेले होमगार्ड नोंदणीस अर्ज करणेस अपात्र ठरतील. मात्र स्वेच्छेने राजिनामा दिलेले होमगार्ड विहीत अटी पूर्ण करीत असतील तर अर्ज करणेस पात्र राहीतील
  • अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.
Home Guard Bharti 2024
Home Guard Bharti 2024

Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now