Tuljabhavani Temple Trust Bharti Admit Card: तूळजाभवानी मंदिर संस्थान भरतीचे प्रवेशपत्र जाहीर; डाउनलोड करा

 Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर च्या वतीने 47 जागांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये शिपाई, लिपिक इंजिनियरसह विविध पदांचा समावेश आहे. नुकतीच  तूळजाभवानी मंदिर संस्थान भरतीची  परीक्षा तारीख जाहीर करण्यात आली होती आता Tuljabhavani Temple Trust Bharti Admit Card उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

Tuljabhavani Temple Trust Bharti Admit Card
Tuljabhavani Temple Trust Bharti Admit Card

Tuljabhavani Temple Trust Bharti Admit Card: तूळजाभवानी मंदिर संस्थान भरतीचे प्रवेशपत्र जाहीर; डाउनलोड करा 

दिनांक 25 जून 2024 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर जि. धाराशिव च्या वतीने महत्वाची सुचना जारी करण्यात आली होती  ती म्हणजे अशी की, सर्व परीक्षार्थी उमेदवारांना कळविण्यात येते की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,  तुळजापूर जि. धाराशिव येथील पदभरती जाहिरात क्रमांक 01/2024 संदर्भातील परीक्षा दिनांक 13 जुलै 2024 व दिनांक 14 जुलै 2024 रोजी होणार आहे.

Tuljabhavani Temple Trust Bharti Admit Card

तूळजाभवानी मंदिर संस्थान भरतीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://ibpsonline.ibps.in/stmstcnov23/oecla_jun24/login.php?appid=712163c4e39c1806821548f53fdb3d95

How to download Tuljabhavani Temple Trust Bharti Admit Card

  • मोबाईलवर डाउनलोड करत असाल तर मोबाइल होरीझेंटेड मोडवर ठेवा 
  • प्रथम IBPSच्या वरील लिंकवर क्लिक करा 
  • त्यानंतर आलेल्या पेजवर Registration No / Roll No नोंदवा 
  • Password / DOB(DD-MM-YY) नोंदवा 
  • त्यापूर्वी आपल्याला मराठी /इंग्रजी ज्या भाषेमध्ये Admit Card पाहिजे ती भाषा निवडा 
  • captcha नोंदवून लॉगिन करा 

  • आपल्यासमोर आपले प्रवेशपत्र आले असेल 
  • Tuljabhavani Temple Trust Bharti Admit Card प्रिंट करा 

Tuljabhavani Trust Recruitment 2024 Vacancy 

 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत सरळसेवा पद्धतीने भरल्या जाणाऱ्या विविध पदांचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आले आहे. अधिकृत वेबसाइट https://shrituljabhavani.org/

  • सहायक व्यवस्थापक (धार्मिक): 01
  • नेटवर्क इंजिनियर: 01 
  • हार्डवेअर इंजिनिअर: 01
  • सॉफ्टवेअर इंजिनियर: 01
  • लेखापाल :01
  • जनसंपर्क अधिकारी: 02
  • मास मीडिया प्रमुख: 01
  • अभिरक्षक: 01
  • भांडारपाल: 01
  • सुरक्षा निरीक्षक: 01
  • स्वच्छता निरीक्षक: 01
  • सहाय्यक जनसंपर्क अधिकारी: 02
  • सहाय्यक सुरक्षा निरीक्षक: 06
  • सहाय्यक स्वच्छता निरीक्षक: 02
  • प्लंबर: 01
  • मिस्त्री: 01
  • वायरमन: 02
  • लिपिक टंकलेखक: 10
  • संगणक सहाय्यक: 01
  • शिपाई: 10
  • एकूण: 47 जागा

Please do not entre any spam link in the comment box.

إرسال تعليق (0)
أحدث أقدم
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now