Latur Mahanagarpalika Bharti: लातूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी अ. श्रेणी ब व श्रेणी क मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी दि. 22 डिसेंबर, 2023 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार Latur Mahanagarpalika Bharti Merit List जाहीर करण्यात आली आहे. Merit List पाहण्यासाठी खालीलप्रमाणे लिंक देण्यात आली आहे.
Latur Mahanagarpalika Bharti Merit List |
Latur Mahanagarpalika Bharti Merit List: लातूर महानगरपालिका भरतीची मेरिट लिस्ट जाहीर इथे पहा पदनिहाय याद्या
लातूर शहर महानगरपालिका भरती मध्ये खालील विविध पदांच्या 80 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये खालील पदांचा समावेश आहे.
Latur Mahanagarpalika Bharti Merit List
लातूर शहर महानगरपालिका लातूर - सरळ सेवा भरती मधील खालील 13 संवर्गाची मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे
Latur Mahanagarpalika Bharti
लातूर महानगरपालिकेच्या वेळापत्रकानुसार दिनांक 22 आणि 23 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या आहेत. Latur Munuciple Corporation येथील जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, तांत्रिक, विधी, पर्यावरण अभियांत्रिकी सेवा, वैद्यकीय सेवा, अभियांत्रिकी सेवा, निम वैद्यकीय सेवा व अग्निशमन सेवेमधील आहेत. श्रेणी-अ, श्रेणी-व व श्रेणी-क मधील 80 पदांसाठी भरती प्रकिया राबविण्यात आली आहे.