India Post Office Recruitment: भारतीय टपाल खात्यामध्ये दहावी बारावी आणि पदविधारांसाठी विविध पदांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. पात्र उमेदवारांकडून Post Office GDS Bharti 2024 साठी ऑनलाइन फॉर्म मागविण्यात आले आहेत. भरतीविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
Post Office GDS Bharti 2024 |
Post Office GDS Bharti 2024: दहावी पासवर पोस्ट ऑफिसमध्ये विविध पदांची नवीन भरती जाहीर
भारतीय टपाल खात्यामध्ये 44 हजार 228 जागांसाठी नवीन भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये Branch Post Master / Assistant Branch Post Master/ Gramin Dak Sevak GDS हे पद भरल्या जाणार आहेत.
Application Fee
- अर्जाचा शुल्क केवळ 100/-
- महिला / दिव्यांग / SC / ST / EWS उमेदवारांना सवलत (कोणतीही फीस नाही)
Dates For Submission Online Application
पात्र व इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 जुलै 2024 ते 05 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन फॉर्म खालील दिलेल्या लिंकवरून भरता येणार आहे. तर दिनांक 06 ते 08 ऑगस्ट 2024 दरम्यान भरलेल्या ऑनलाइन अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी संधी दिली जाणार आहे.
Online Form भरा
अधिकृत संकेतस्थळ
Age limit For Post Office Bharti
India Post Office Bharti करीता 18 ते 40 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. SC / ST उमेदवारांसाठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे, दिव्यांग व्यक्तीसाठी 10 वर्षे वयामध्ये सवलत असणार आहे. जर उमेदवार OBC मधील दिव्यांग असेल तर 13 वर्षे सवलत देण्यात आली आहे तर SC / ST मधील दिव्यांग उमेदवारांना 15 वर्षे वयापर्यंत सवलत देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता Educational Qualification
ग्रामीण डाक सेवक (GDS) सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)] पदाच्या भरतीसाठी उमेदवार हा दहावी उतीर्ण असावा आणि संगणकाचे ज्ञान असावे.
Thik qsir
ReplyDeleteSir this
ReplyDelete