Bombay High Court Recruitment 2024: सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांना सुवर्ण संधी आली आहे. कारण महाराष्ट्र राज्यातील विविध कौटुंबिक न्यायालयांमध्ये विवाह समुपदेशक पदासाठी 25 उमेदवारांची निवड यादी आणि 6 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. खालील पात्रता पाहून पात्र व इच्छुक उमेदवारांनी Bombay High Court Recruitment 2024 साठी अर्ज करावेत.
Bombay High Court Recruitment 2024 |
Bombay High Court Recruitment 2024: मुंबई उच्च न्यायालयामध्ये नवीन भरती जाहीर, पात्रता पहा अर्ज करा
मुंबई उच्च न्यायालय भरती अर्जासोबत तपशीलवार जाहिरात 04/07/2024 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- लातूर महानगरपालिका भरती मेरिट यादी पहा
- पहा लातूर जिल्हा परिषद नवीन भरती
- लाडकी बहीण योजना असा भरा फॉर्म
- फ्री टॅब्लेट योजनेचा फॉर्म भरा
Bombay High Court च्या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज जमा करावयाचे असुन दिनांक 01ऑगस्ट 2024 पर्यंत कार्यालयात पोहचतील असे स्पीड पोस्ट करावे.
Bombay High court Job Salary
सातव्या वेतन आयोगानुसार S-20 (56100- 177500) वेतन स्तर अधिक महागाई भत्ते मंजूर असणार आहेत.
Educational Qualification for Bombay High Court Recruitment
विवाह समुपदेशक पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार https://bombayhighcourt.nic.in वर लॉग इन करून या पदासाठी निकष, आवश्यकता, इतर अटी आणि माहिती जाणून घेऊ शकतात.