DLED Admission: डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश (D Ed Admission) सन 2024-25 (शासकीय कोटा) बाबत प्रदिद्धी निवेदना जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष सन2024-25 साठी डी.एल.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरणेबाबतच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
|
D El Ed Admission
|
D El Ed Admission: डी एल एड प्रवेश नोंदणी प्रक्रिया जाहीर; ऑनलाईन फॉर्म सुरू इथे करा नोंदणी
https://deledadmission.in/profile_candidate?mode=register
- अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वतःचा Email ID असणे बंधनकारक आहे.
- प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्ग रु. 200/-, खुला संवर्ग वगळून अन्य संवर्ग रु.100/- असे राहील.
- उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र शुल्क भरावे लागेल.
RTE online form इथे क्लिक करा
11 वी शाहू कॉलेज लातूर प्रवेश नोंदणी सुरू
D El Ed Admission Timetable
|
D El Ed Admission Timetable |
- प्रवेश अर्ज शुल्क स्वीकारण्याची पद्धती प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन / payment gateway/E wallet स्वतःचे किंवा नातेवाईकाच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारेच स्वीकारले जाईल.
- प्रवेश पात्रता प्रवेशास इच्छुक असणारे कला, वाणिज्य, विज्ञान व एम.सी. व्ही.सी शाखेतील पात्र उमेदवार इ.12 वी खुल्या संवर्गासाठी किमान 49.5टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान 44.6 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- व्यवस्थापन कोटयातून प्रवेश घेणा-या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे.
- उमेदवारांना प्रवेश अर्ज भरताना तांत्रिक अडचणी असल्यास अशा अडचणी स्वतःच्या registered-मेलवरून support@deledadmission.in या ई-मेलवर पाठवाव्यात.
- प्रवेशाबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.
- याबाबत वर्तमानपत्रात पुन्हा स्वतंत्र जाहिरात दिली जाणार नाही. त्यासाठी उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.