Police Bharti 2024 Admit Card :पोलीस भरतीचे हॉलतिकीटआले; मोबाईलवरून डाउनलोड करा

 Police Bharti 2024 Admit Card : राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दलाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस घटकातील रिक्त जागा  भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून Maharashtra Police Bharti 2024 साठी अर्ज मागविण्यात आले होते. आता त्या परीक्षेचे Police Bharti 2024 Admit Card जाहीर करण्यात आले आहे. Police Bharti Hall Ticket download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपले पोलीस भरतीचे हॉलतिकीट डाउनलोड करू शकता. 

 

Police Bharti 2024 Admit Card
Police Bharti 2024 Admit Card

Police Bharti Hall Ticket 2024:पोलीस भरतीचे हॉलतिकीटआले;  मोबाईलवरून डाउनलोड  करा 

राज्यामध्ये पोलीस भरतीचे रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण  17471 जागा भरण्यात येणार आहेत. https://testmsp.mahaitgov.in/Forms/FrmHallTicket_Home.aspx

Police Bharti Hall Ticket 2024


How to Download Police Bharti 2024 Admit Card

डाउनलोड करण्यासाठी खालील पद्धती वापरा 
आपला अर्ज क्रमांक(११०१०१०००१२३४५६) आणि जन्मदिनांक(१७-०५-१९९२)(DDMMYYYY) सलग लिहा (eg. ११०१०१०००१२३४५६१७०५१९९२)

Please do not entre any spam link in the comment box.

إرسال تعليق (0)
أحدث أقدم
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now