IBPS RRB-XIII Notification 2024: आयबीपीस द्वारे आरआरबीच्या ९,९९५ जागांसाठी ऑनलाइन फॉर्म सुरू

 IBPS RRB-XIII Notification 2024: प्रादेशिक ग्रामीण बँक अर्थात RRB मध्ये ग्रुप अ आणि ग्रुप ब् च्या ९,९९५ जागा भरतीसाठी IBPS द्वारे ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन आरज मागविण्यात आले आहे. BPS RRB-XIII Notification 2024 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरुण अर्ज करू शकतात. 

IBPS RRB-XIII Notification 2024
IBPS RRB-XIII Notification 2024

IBPS RRB-XIII Notification 2024: आयबीपीस द्वारे आरआरबीच्या ९,९९५ जागांसाठी ऑनलाइन फॉर्म सुरू

RRB मधील भरतीसाठी ग्रुप A (स्केल I, II, आणि III) तसेच ग्रुप B ऑफिस सहायक (मल्टीपर्पज) या पदासाठी भरती केली जाणार आहे. 

 IBPS RRB-XIII Notification 2024 important Dates 

  • ऑनलाइन फॉर्म भरणे : 07 ते 27 जून 2024 
  • ऑनलाइन पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2024 
  • ऑनलाइन पूर्व परीक्षा निकाल : ऑगस्ट / सप्टेंबर 2024 
  • ऑनलाइन मुख्य परीक्षा : सप्टेंबर / ऑक्टो  2024 

IBPS RRB-XIII Notification 2024 Fees 

ग्रुप A (स्केल I, II, आणि III) 

  • SC, ST आणि PwD उमेदवारांसाठी 175/-
  • इतर उमेदवारसाठी 850/-

ग्रुप B ऑफिस सहायक (मल्टीपर्पज)

  • SC, ST, ESM, DESM आणि PwD उमेदवारांसाठी 175/-
  • इतर उमेदवारसाठी 850/-

Educational Qualification IBPS RRB-XIII Notification 2024

विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आसल्यामुळे खालील जाहिरात डाउनलोड करून संपूर्ण माहिती पहावी. 


Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now