UGC NET June 2024 Admit Card: प्रतीक्षा संपली !!! कारण दिनांक 18 जून 2024 रोजी होणाऱ्या UGC - NET June 2024 साठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून जून 2024 मध्ये 83 विषयासाठी UGC NET परीक्षा आयोजित केली जाणार आहे. यशस्वीरित्या फॉर्म भरलेल्या उमेदवारांना खालील लिंक वरून UGC NET June 2024 Admit Card Download करता येणार आहे.
UGC NET June 2024 Admit Card : युजीसी नेट परीक्षा जून २०२४ चे प्रवेशपत्र जाहीर; डाउनलोड करा
उमेदवारांना त्यांच्या शहराबद्दल आणि त्यांच्या परीक्षेच्या तारखेबद्दल आधीच सूचित केले गेले आहे. शिफ्ट-निहाय तपशील शेवटी दिले आहे.
UGC NET June 2024 Admit Card
या परीक्षेची प्रवेशपत्रे प्रसिद्ध झाली आहेत. उमेदवार https://ugcnet.nta.ac.in/ या वेबसाइटवरून ते डाउनलोड करू शकतात.
आपणास माहीत आहे यावेळी यूजीसी नेट परीक्षा ही खालील तीन करणासाठी घेतली जाणार आहे.
- 'ज्युनियर रिसर्च फेलोशिपचा (JRF) पुरस्कार आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती',
- 'सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि पीएच.डी.साठी प्रवेश.' आणि
- 'पीएच.डी.साठी प्रवेश
How to Download UGC NET June 2024 Admit Card
- उमेदवारांनी https://ugcnet.nta.ac.in/w.e.f या वेबसाइटवरून हमीपत्रासह त्यांचे UGC - NET जून 2024 चे प्रवेशपत्र (त्यांच्या अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून) डाउनलोड करण्याचा सल्ला दिला जातो.
- कोणत्याही उमेदवाराला प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात अडचण आल्यास किंवा तपशिलांमध्ये तफावत असल्यास प्रवेशपत्रात समाविष्ट असलेले, UGC NET जून 2024 साठीचे उमेदवार, 011- 40759000 वर किंवा ugcnet@nta.ac.in वर ई-मेलवर संपर्क करू शकतात.
- नवीनतम अपडेटसाठी उमेदवारांना NTA (www.nta.ac.in) आणि (https://ugcnet.nta.ac.in//) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावे