Shikshak puraskar 2024: राज्य शिक्षक पुरस्कार ऑनलाईन प्रस्तावास पुनश्च मुदतवाढ

 राज्य शिक्षक पुरस्कार 2023-24: शिक्षण  हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य Shikshak puraskar ने गौरविले जाते. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी हे Shikshak puraskar पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. 

Shikshak puraskar 2024
Shikshak puraskar 2024

Shikshak puraskar 2024: राज्य शिक्षक पुरस्कार ऑनलाईन प्रस्तावास पुनश्च मुदतवाढ

सन 2023-24 च्या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून नाव नोंदणी दि. 25 जून  2024 रोजी  रोजी पासून  सुरू होणार आहे.

Shikshak puraskar Link 2024 या पुरस्कारासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी  दि 18  जुलै 2024 रोजी पर्यंत क्रांतिज्योती  सावित्रीमाई फुले राज्य Shikshak puraskar Link 2024 साठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांनी केले आहे.

नोंदणी लिंक 

पुरस्कार प्रस्ताव लिंक

सन 2023-24 च्या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून नाव नोंदणी दि. 25 जून  2024 रोजी  रोजी पासून  सुरू झाली आहे.

राज्य आदर्श  शिक्षक पुरस्कार सुधारित नियम शासन निर्णय 

राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारित करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येणार आहे त्या संदर्भात

संभाव्य वेळापत्रक 

अनु क्रकालावधीबाब
0124 जून 2024 प्रसिद्धी करणे
0225 जून  ते 18  जूलै  2023ऑनलाईन नोंदणी कालावधी
0319 जुलै  2024 संचालनालय स्तरावरील काम
0420 ते 26 जुलै 2024 जिल्हास्तरावर प्रत्यक्ष शाळा भेट
0527 जुलै ते 02 ऑगस्ट 24 जिल्हास्तरावर मुलाखत/पडताळणी
0606 ते 16 ऑगस्ट 2024 राज्यस्तरावर मुलाखत/पडताळणी
0717 ते 19 ऑगस्ट 24 संचालनालय स्तरावरील काम
0820 ते 24 ऑगस्ट 2024 राज्य निवड समिती अंतिम बैठक
0926 ऑगस्ट 2024अंतिम यादी शासनास सादर करणे

-----------

Shikshak puraskar 2024 जिल्हा निहाय फॉर्म 

  • अहमदनगर - 32 
  • अकोला - 11 
  • अमरावती - 24  
  • छ संभाजीनगर - 20 
  • बीड - 32
  • भंडारा - 55
  • बुलढाणा - 10
  • चंद्रपूर - 23
  • धुळे - 12
  • गडचिरोली - 18
  • गोंदिया - 19
  • हिंगोली - 13
  • जळगाव - 25
  • जालना - 17
  • कोल्हापूर - 36
  • लातूर - 31
  • मुंबई पश्चिम - 38
  • मुंबई दक्षिण - 32
  • मुंबई उत्तर - 15
  • नागपूर - 34
  • नांदेड - 25
  • नंदुरबार - 21
  • नाशिक - 26
  • धारशिव - 14
  • पालघर - 24
  • परभणी - 18
  • पुणे - 49
  • रायगड - 28
  • रत्नागिरी - 17
  • सांगली - 14
  • सातारा - 18
  • सिंधुदुर्ग - 20
  • सोलापूर - 29
  • ठाणे - 30
  • वर्धा -13
  • वाशिम -14 
  • यवतमाळ - 26 
  • एकूण - 883 
या पैकी गट निहाय संख्या पुढीलप्रमाणे  
  1. प्राथमिक शिक्षक - 300
  2. माध्यमिक शिक्षक - 335
  3. आदिवासी क्षेत्र (प्राथ) - 63
  4. कला क्रीडा - 41
  5. दिव्याग - 24
  6. स्काउट गाईड - 14
  7. महिला शिक्षक - 106

राज्य शिक्षक पुरस्कार शासन निर्णय GR इथे पहा

Please do not entre any spam link in the comment box.

إرسال تعليق (0)
أحدث أقدم
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now