RTE Admission Date 2024: आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेस मुदतवाढ; पालकांना दिलासा

 महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयकडून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेस सुरुवात झाली आहे. RTE निवड यादी झाल्यानंतर 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेस दिनांक 23 जुलै 2024 ते 31जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत  एकूण प्रवेशाच्या 50% प्रवेश करणे झाले म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे 

RTE Admission Date 2024
RTE Admission Date 2024 

RTE Admission Date 2024 : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेस मुदतवाढ; पालकांना दिलासा 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी  RTE 25% Admission प्रक्रीयेस दिनांक 23 जुलै 2024 ते 31जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती.  RTE 25% Admission Process चा आढावा घेतला असता  RTE 25% Admission साठी मुदतवाढ देणे आवश्यक असलयाचे दिसून आल्याचे परिपत्रकानुसार जाहीर करण्यात आले आहे. 

RTE Website: https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

RTE Admission Date 2024

त्यानुसार आता दिनांक 01 ऑगस्ट 2024 ते 05 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  त्याचबरोबर शिक्षण संचालनालयांच्या वतीने सर्व क्षेत्रिय अधिकारी यांनी RTE 25% Admission प्रक्रीयेसाठी देण्यात आलेली मुदतवाढ दिनांक 01 ऑगस्ट 2024 ते 05 ऑगस्ट 2024 पर्यंत यास स्थानिक वर्तमानपत्राव्दारे मोठया प्रमाणात मोफत प्रसिध्दी देण्यात यावी असे कळवले आहे. 

RTE निवड यादी पहा 

RTE Admission महत्वाचे 

शिक्षण संचालनालयांच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकात  यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही असे सुद्धा कळवण्यात आले आहे. त्यानुसार आता पालकांना दिनांक 01 ऑगस्ट 2024 ते 05 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. 


(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, पुणे

Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now