'आरटीई' निवड यादी जाहीर; यादीत पहा तुमच्या मुलाचे नाव - RTE Selection List 2024-25

 RTE Selection List 2024-25: 'आरटीई' अंतर्गत वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना दिल्या जाणाऱ्या मोफत प्रवेशाची यादी  [Free Admission List]  राज्यस्तरावरून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. 

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी राज्यामधील 09 हजार 208 शाळामधील 01 लाख 8 हजार 2016 जागेसाठी  दिनांक 07 जून 2024 रोजी RTE Lottery ची सोडत जाहीर करण्यात आली आहे. यंदा 'आरटीई' च्या प्रवेशासाठी जागेच्या दुपट अर्ज भरण्यात आले. राज्यामध्ये  2 लाख 43 हजारापेक्षा जास्त अर्जाची नोंद झाली.

RTE Selection List 2024-25
RTE Selection List 2024-25

'आरटीई' निवड यादी जाहीर; यादीत पहा तुमच्या मुलाचे नाव - RTE Selection List 2024-25

निवड झालेले विद्याथी सारांश  State Summary

अनु क्रतपशीलविद्यार्थी संख्या
01एकूण रिक्त जागा105223
02निवड झालेली विद्यार्थी संख्या93008
03प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी संख्या XXX

RTE Selection List 2023-24

जिल्हा  यादी
अहमदनगर डाउनलोड करा
अकोला डाउनलोड करा
अमरावती डाउनलोड करा
औरंगाबाद डाउनलोड करा
भंडारा डाउनलोड करा
बीड डाउनलोड करा
बुलढाणा डाउनलोड करा
चंद्रपूर डाउनलोड करा
धुळे डाउनलोड करा
गडचिरोली डाउनलोड करा
गोंदिया डाउनलोड करा
हिंगोली डाउनलोड करा
जळगाव डाउनलोड करा
जालना डाउनलोड करा
कोल्हापूर डाउनलोड करा
लातूर डाउनलोड करा
मुंबई डाउनलोड करा
मुंबई डाउनलोड करा
नागपूर डाउनलोड करा
नांदेड डाउनलोड करा
नंदुरबार डाउनलोड करा
नाशिक डाउनलोड करा
उस्मानाबाद डाउनलोड करा
पालघर डाउनलोड करा
परभणी डाउनलोड करा
पुणे डाउनलोड करा
रायगड डाउनलोड करा
रत्नागिरी डाउनलोड करा
सांगली डाउनलोड करा
सातारा डाउनलोड करा
सिंधुदुर्ग डाउनलोड करा
सोलापूर डाउनलोड करा
ठाणे डाउनलोड करा
वर्धा डाउनलोड करा
वाशिम डाउनलोड करा
यवतमाळ डाउनलोड करा

RTE प्रवेशाचे वेळापत्रक 

RTE Selection List 2024-25 मधील मुलांचे प्रवेश दिनांक 23 ते 31 जुलै 2024 3 या काळात होणार आहेत.

अनुतपशीलकालावधी
01लॉटरीचा SMS22 जुलै 2024
02प्रमाणपत्र पडताळणी23 ते 31 जुलै 2024 
03प्रत्यक्ष प्रवेश23 ते 31 जुलै 2024 

आरटीईच्या अधिकृत संकेत स्थळावर  'आरटीई' निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. 'आरटीई' निवड यादी, 'आरटीई' प्रतीक्षा  यादी आणि दिव्यांग मुलांची निवड व प्रतीक्षा यादी खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.







असे पहा यादीत तुमच्या मुलाचे नाव  How To Check Name  in RTE List 

मोबाईलवर असे करा चेक 

वरीलप्रमाणे तीन याद्या देण्यात आले आहेत. प्रथम एक एक यादी वर क्लिक करून याद्या डाउनलोड करा. डाउनलोड केलेली यादी ओपन करा. वरच्या किंवा खालच्या बाजूस असलेल्या सर्च  आयकॉन वर क्लिक करा आलेल्या सर्च बॉक्स मध्ये  बालकाचा फॉर्म नंबर लिहा आणि enter करा. ज्या यादीमध्ये नाव असेल त्यावरून आपल्याला समजेल. जर सर्च करून नाव - नबर दिसत नसल्यास आपले बालकाचे नाव यादीत नाही असे समजावे.

कॉम्पुटर वर असे करा चेक 

वरीलप्रमाणे तीन याद्या देण्यात आले आहेत. प्रथम एक एक यादी वर क्लिक करून याद्या डाउनलोड करा त्यानंतर आपण जर कम्प्युटर मध्ये ओपन करत असाल तर ctrl + F  दाबून आलेल्या सर्च बॉक्स मध्ये बालकाचा फॉर्म नंबर लिहा आणि enter करा. ज्या यादीमध्ये नाव असेल त्यावरून आपल्याला समजेल. जर सर्च करून नाव नबर दिसत नसल्यास आपले बालकाचे नाव यादीत नाही असे समजावे.

Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now