SSC MTS Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एमटीएस पदाच्या ८३२६ पदाची भरती सुरु; येथे करा अर्ज

SSC MTS  Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. Multi Tasking And Hawaldar पदावर बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आले आहे.

SSC MTS Recruitment 2024
SSC MTS Recruitment 2024

SSC MTS Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एमटीएस पदाच्या ८३२६ पदाची भरती सुरु; येथे करा अर्ज

Staff Selection Commission द्वारे एकूण 8326 जागा भरल्या जाणार असून त्या बाबत अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

SSC MTS Recruitment 2024 Vacancy

  • मल्टी टास्किंग स्टाफ :4887 जागा 
  • हवालदार: 3439 जागा 

SSC MTS Recruitment 2024 Educational Qualification 

  • इच्छुक उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा किंवा 
  • दहावीशी समतुल्य असावा 

Age Limit 

पात्र आणि इच्छुक उमेदवारांचे दिनांक 01 ऑगस्ट 2043 रोजीचे वय गणले जाईल 

उमेदवार किमान 18  वर्षे पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.

मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 25 वर्षांपेक्षा अधिक असू नयेत 

हवालदार पदासाठी 27 वर्षांपेक्षा अधिक असू नयेत 

मागासवर्गीय उमेदवाराना शासकीय नियमानुसार सवलत असेल

आधिक माहितीसाठी खालील जाहिरात डाउनलोड करून वाचावी. 

Application Fees SSC MTS Recruitment 2024

नोंदणी करणाऱ्या सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे. तर SC, ST, PWD, महिला आणि माजी सैनिकांसाठी अर्जाच्या शुल्कामध्ये सवलत देण्यात आली आहे.  SC, ST, PWD, महिला आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फिस आकारली गेली नाही.

SSC MTS Recruitment 2024 Selection process

उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी, शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल

How to apply SSC MTS Recruitment 2024

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 July 2024


भरतीच्या जाहिरातीसाठी क्लिक करा

ऑनलाईन अर्जासाठी क्लिक करा

अधिक माहितीसाठी वरील मूळ जाहिरात पहा 

Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now