Shahu College 11th Admission: नुकताच दहावी बोर्डाचा निकाल जाहीर दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये पुन्हा लातूर पॅटर्न राज्यामध्ये ठळकपणे दिसून आला आहे. दहावीनंतर 11वी सायन्स ऍडमिशनसाठी Shahu College Admission लिंक देण्यात आली होती त्यानुसार . Shahu College Merit list जाहीर करण्यात आली आहे . संपुर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
Shahu College Merit list |
शाहू कॉलेज लातूर अकरावी प्रवेशायादी जाहीर; Shahu College Merit list इथे पहा
अकरावी प्रवेशायादी जाहीर पाहण्यासाठी खालील प्रमाणे पहा
CLICK HERE FIRST PROVISIONAL LIST
(XI SCI) पहिल्या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश आज दि. 11-06-2024 ते 14-06-2024 पर्यंत निश्चित करावे.
प्रवेश फीस अनुदानित तुकडी – 2725/-
विना अनुदानित तुकडी – 25700/-