IBPS RRB-XIII Notification 2024: प्रादेशिक ग्रामीण बँक अर्थात RRB मध्ये ग्रुप अ आणि ग्रुप ब् च्या ९,९९५ जागा भरतीसाठी IBPS द्वारे ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन आरज मागविण्यात आले आहे. BPS RRB-XIII Notification 2024 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरुण अर्ज करू शकतात.
IBPS RRB-XIII Notification 2024 |
IBPS RRB-XIII Notification 2024: आयबीपीस द्वारे आरआरबीच्या ९,९९५ जागांसाठी ऑनलाइन फॉर्म सुरू
RRB मधील भरतीसाठी ग्रुप A (स्केल I, II, आणि III) तसेच ग्रुप B ऑफिस सहायक (मल्टीपर्पज) या पदासाठी भरती केली जाणार आहे.
IBPS RRB-XIII Notification 2024 important Dates
- ऑनलाइन फॉर्म भरणे : 07 ते 27 जून 2024
- ऑनलाइन पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2024
- ऑनलाइन पूर्व परीक्षा निकाल : ऑगस्ट / सप्टेंबर 2024
- ऑनलाइन मुख्य परीक्षा : सप्टेंबर / ऑक्टो 2024
IBPS RRB-XIII Notification 2024 Fees
ग्रुप A (स्केल I, II, आणि III)
- SC, ST आणि PwD उमेदवारांसाठी 175/-
- इतर उमेदवारसाठी 850/-
ग्रुप B ऑफिस सहायक (मल्टीपर्पज)
- SC, ST, ESM, DESM आणि PwD उमेदवारांसाठी 175/-
- इतर उमेदवारसाठी 850/-
Educational Qualification IBPS RRB-XIII Notification 2024
विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आसल्यामुळे खालील जाहिरात डाउनलोड करून संपूर्ण माहिती पहावी.
- अधिकृत वेबसाईट : https://www.ibps.in/
- ऑनलाईन फॉर्म लिंक https://www.ibps.in/index.php/rural-bank-xiii/
- जाहिरात पहा : इथे क्लिक करा