RTE Admission 2024-25: अनेक दिवसापासून आरटीई मोफत प्रवेशाची प्रतीक्षा करणाऱ्या पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. शासनाच्या वतीने RTE Admission 2024-25 ची लॉटरी आज पालकांसाठी लाईव्ह दाखवणार आहेत. खाली दिलेल्या व्हिडिओ लिंकवरून आपल्याला पाहता येणार आहे. वेळ खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
RTE Admission 2024-25 |
प्रतीक्षा संपली!!! RTE Admission 2024-25 ची आज लॉटरी; डायरेक्ट ऑनलाईन इथे पहा
होय!!! आज 07 जून 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता शासनाच्या वतीने RTE Admission ची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. ही सोडत पालकांसाठी लाईव्ह पाहता येणार आहे.
RTE Admission 2024-25 Lottery
RTE Admission 2024-25 Lottery Video
वरील कार्यक्रमातून राज्यस्तरावरून प्रतिनिधिक स्वरूपात लॉटरी काढली जाते आणि त्यानंतर पालकांना RTE चा मॅसेज त्यांनी नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर येते असतो.
RTE Admission 2024-25 Lottery Massage
जर एखाद्या पालकांना मॅसेज नाही आला तर खालीलप्रमाणे आपण आपल्या अर्जाची खात्री करू शकता.
- त्यासाठी प्रथम RTE Portal Link - https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new वर क्लिक करावी.
- त्यानंतर अर्जाची स्थिती ( Application Status) यावर क्लिक करावी.
- आलेल्या जागेत आपला Application Number लिहून सबमिट करावे.
- त्यानंतर आपल्या समोर आपल्या अर्जाची स्थिती दिसेल.
- त्यात तुम्ही पाहू शकाल आपला कोणत्या शाळेमध्ये निवड झाली आहे.