RTE Admission Maharashtra: आरटीई प्रवेशसाठी मुलाची निवड झाली; आता पुढे काय? वाचा संपुर्ण माहिती

RTE Admission 2024: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारी कायदा 2009 नुसार सन 2024-25 साठी उशिरा का होईना परंतु पालकांच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला. त्यानुसार शासनाकडून दिनांक 07 जून 2024 रोजी काढलेली RTE Lottery दिनांक 20 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आली त्यानुसार राज्यातील 93009 विद्यार्थ्यांची RTE प्रवेश पात्र यादी जाहीर करण्यात आली. RTE Admission Maharashtra यादीमध्ये नाव आला आता पुढे काय यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.

RTE Admission Maharashtra
RTE Admission Maharashtra

RTE Admission Maharashtra: आरटीई प्रवेशसाठी मुलाची निवड झाली; आता पुढे काय? वाचा संपुर्ण माहिती

RTE Admission 2024-25 Maharashtra मध्ये यंदा उशिरा सुरु झालेल्या RTE प्रवेशाची यादी मध्ये नाव असलेल्या पालकांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचव्यात.

  • कागदपत्रे पडताळणी आणि प्रबेशासाठी कालावधी दिनांक 23 ते 31 जुलै 2024  या दरम्यान पालकांनी करून घ्यायचा आहे.

लाडका भाऊ योजना नोंदणी सुरू नोंदणी करा 
नवोदय विद्यालय फॉर्म सुरू फॉर्म भरा
पोस्ट ऑफिसमध्ये 10 वी पासवर भरती सुरू  

  • यंदा प्रक्रियासाठी उशीर होत असल्यामुळे तारीख वाढवून मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे दिलेल्या तारखेत कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेश होईल याची काळजी घ्यावी.
  • कागदपत्रे पडताळणी साठी देताना जी माहिती ऑनलाईन फॉर्म भरताना नोंदवली ती कागदपत्रे तयार ठेवा.

  • अपुरे कागदपत्र, चुकीचे कागदपत्रे, फॉर्म भरण्याच्या तारखे नंतरचे कागदपत्र, चुकीचे लोकेशन, एका पेक्षा अधिक फॉर्म भरणे यासारख्या बाबी मुळे आपला प्रवेश कॅन्सल होऊ शकतो. 

RTE Admission Maharashtra

  • कार्यालयाकडून आपण ऑनलाईन भरलेली कागदपत्रे आणि पडताळणी साठी दिलेली कागदपत्रे तपासून पाहिली जातात. 
  • शिवाय आवश्यक्तेनुसार आपण दिलेले घराचे लोकेशन व निवासाचा पुरावा पाहण्यासाठी अधिकारी कर्मचारी येऊ शकतात.
  • RTE Portal https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new वर ऑनलाईन जाहीर झालेल्या यादीनुसार आपल्या लॉगिन मधून किंवा Application wise Details / अर्जाची स्थिती या टॅब मधून आपला Admit Card प्रिंट करून घ्यावा.

आपल्या Admit कार्डवर जे कागदपत्रे दिलेली आहेत ती आणि मूळ अर्ज, हमीपत्र यां सर्व कागदपत्रे दोन प्रतिमध्ये Admit Card वरील शेवटी दिलेल्या पत्यावर घेऊन जावीत.

Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now