RTE Admission 2024-25: लाखो शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण 2024-25 साठी आरटीई मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खाजगी शाळा वगळण्यात बाबतचा अध्यादेश Mumbai High court कडून रद्द करण्यात आला आहे. RTE Admission 2024-25 बाबत सविस्तर बातमी खालीलप्रमाणे पहा