B Ed Admission 2024-25: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (Maharashtra CET CELL) कडून बी एड सह विविध सात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमामध्ये उच्च शिक्षणाचे चार तर तंत्र शिक्षणाचे तीन अभ्यासक्रम आहेत. B Ed Admission 2024-25 सह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे सविस्तर पहा
B Ed Admission 2024-25 |
B Ed Admission 2024-25: बी एड सह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (Maharashtra CET CELL) कडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली असुन त्यामध्ये B फॉर्मसी, B Design, MBA, B P Ed, M P Ed, B Ed आणि M Ed या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
B Ed Admission 2024-25
- अर्ज नोंदणी: 12 ते 15 जुलै 2024
- अर्ज छाननी: 12 ते 17 जुलै 2024
- गुणवत्ता यादी: 18 जुलै 2024
- तक्रार नोंदणी: 18 ते 20 जुलै 2024
- अंतिम यादी: 23 जुलै 2024
M Ed Admission 2024-25
- अर्ज नोंदणी: 12 ते 15 जुलै 2024
- अर्ज छाननी: 12 ते 17 जुलै 2024
- गुणवत्ता यादी: 18 जुलै 2024
- तक्रार नोंदणी: 18 ते 20 जुलै 2024
- अंतिम यादी: 23 जुलै 2024
बी फॉर्मसी Admission 2024-25
- अर्ज नोंदणी: 12 ते 20 जुलै 2024
- अर्ज छाननी: 13 ते 21 जुलै 2024
- गुणवत्ता यादी: 23 जुलै 2024
- तक्रार नोंदणी: 24 ते 26 जुलै 2024
- अंतिम यादी: 28 जुलै 2024
B Design Admission 2024-25
- अर्ज नोंदणी: 12 ते 20 जुलै 2024
- अर्ज छाननी: 13 ते 21 जुलै 2024
- गुणवत्ता यादी: 23 जुलै 2024
- तक्रार नोंदणी: 24 ते 26 जुलै 2024
- अंतिम यादी: 28 जुलै 2024
B P Ed Admission 2024-25
- अर्ज नोंदणी: 12 ते 16 जुलै 2024
- अर्ज छाननी: 12 ते 18 जुलै 2024
- गुणवत्ता यादी: 19 जुलै 2024
- तक्रार नोंदणी: 19 ते 22 जुलै 2024
- अंतिम यादी: 24 जुलै 2024
M P Ed Admission 2024-25
- अर्ज नोंदणी: 12 ते 16 जुलै 2024
- अर्ज छाननी: 12 ते 18 जुलै 2024
- गुणवत्ता यादी: 19 जुलै 2024
- तक्रार नोंदणी: 19 ते 22 जुलै 2024
- अंतिम यादी: 24 जुलै 2024
MBA Admission 2024-25
- अर्ज नोंदणी: 12 ते 17 जुलै 2024
- अर्ज छाननी: 13 ते 23 जुलै 2024
- गुणवत्ता यादी: 25 जुलै 2024
- तक्रार नोंदणी: 26 ते 28 जुलै 2024
- अंतिम यादी: 30 जुलै 2024
B Ed Admission साठी यंदा चुरस दिसून येणार आहे कारण राज्यभारत 34 हजार 830 जागासाठी 78 हजार 968 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी 72 हजार 378 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.