Zilla Parishad Bharti 2023: या जिल्ह्यातील जिल्हा परिषद भरतीचे वेळापत्रक जाहीर; परीक्षेच्या तारखा इथे पहा

 जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परिक्षा पार पडलेल्या आहेत. यापुढील अंतिम टप्प्यातील वेळापत्रक IBPS च्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. Zilla Parishad Bharti 2023 चे वेळापत्रक व परीक्षेच्या तारखा खालीलप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत.

Zilla Parishad Bharti 2023
Zilla Parishad Bharti 2023

Zilla Parishad Bharti 2023: या जिल्ह्यातील जिल्हा परिषद भरतीचे वेळापत्रक जाहीर; परीक्षेच्या तारखा इथे पहा 

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपुर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) संवर्गातील परिक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

Zilla Parishad Bharti Schedule 2024

  • मुख्य सेविका/पर्यवेक्षिका - दि  18 जुलै, 2024
  • आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)) - दि  19 जुलै 2024
  • आरोग्य सेवक (पुरुष) 40%  - दि 22 व 23 जुलै, 2024
  • आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) - दि  23 व 24 जुलै, 2024
  • कंत्राटी ग्रामसेवक - दि  25, 29व 30 जुलै, 2024

परिक्षा केंद्र व शिफ्ट बाबत यथावकाश कळविण्यात येईल.

Zilla Parishad Bharti  2024 Admit Card 

Zilla Parishad Bharti 2023 चे Call Letter / Admit Card / HallTicket परीक्षेच्या सात दिवस अगोदर उपलब्ध  होतील 

Please do not entre any spam link in the comment box.

إرسال تعليق (0)
أحدث أقدم
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now