जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परिक्षा पार पडलेल्या आहेत. यापुढील अंतिम टप्प्यातील वेळापत्रक IBPS च्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. Zilla Parishad Bharti 2023 चे वेळापत्रक व परीक्षेच्या तारखा खालीलप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत.
Zilla Parishad Bharti 2023 |
Zilla Parishad Bharti 2023: या जिल्ह्यातील जिल्हा परिषद भरतीचे वेळापत्रक जाहीर; परीक्षेच्या तारखा इथे पहा
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपुर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) संवर्गातील परिक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
Zilla Parishad Bharti Schedule 2024
- मुख्य सेविका/पर्यवेक्षिका - दि 18 जुलै, 2024
- आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)) - दि 19 जुलै 2024
- आरोग्य सेवक (पुरुष) 40% - दि 22 व 23 जुलै, 2024
- आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) - दि 23 व 24 जुलै, 2024
- कंत्राटी ग्रामसेवक - दि 25, 29व 30 जुलै, 2024
परिक्षा केंद्र व शिफ्ट बाबत यथावकाश कळविण्यात येईल.
Zilla Parishad Bharti 2024 Admit Card
- जिल्हा परिषद नाशिक प्रवेशपत्र डाउनलोड करा
- जिल्हा परिषद धुळे प्रवेशपत्र डाउनलोड करा
- जिल्हा परिषद नंदुरबार प्रवेशपत्र डाउनलोड करा
- जिल्हा परिषद जळगाव प्रवेशपत्र डाउनलोड करा
- जिल्हा परिषद अहमदनगर प्रवेशपत्र डाउनलोड करा
- जिल्हा परिषद पुणे प्रवेशपत्र डाउनलोड करा
- जिल्हा परिषद ठाणे प्रवेशपत्र डाउनलोड करा
- जिल्हा परिषद पालघर प्रवेशपत्र डाउनलोड करा
- जिल्हा परिषद गडचिरोली प्रवेशपत्र डाउनलोड करा
- जिल्हा परिषद चंद्रपुर प्रवेशपत्र डाउनलोड करा
- जिल्हा परिषद अमरावती प्रवेशपत्र डाउनलोड करा
- जिल्हा परिषद यवतमाळ प्रवेशपत्र डाउनलोड करा
- जिल्हा परिषद नांदेड प्रवेशपत्र डाउनलोड करा