Police Bharti 2024 Admit Card : राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दलाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस घटकातील रिक्त जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून Maharashtra Police Bharti 2024 साठी अर्ज मागविण्यात आले होते. आता त्या परीक्षेचे Police Bharti 2024 Admit Card जाहीर करण्यात आले आहे. Police Bharti Hall Ticket download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपले पोलीस भरतीचे हॉलतिकीट डाउनलोड करू शकता.
Police Bharti 2024 Admit Card |
Police Bharti Hall Ticket 2024:पोलीस भरतीचे हॉलतिकीटआले; मोबाईलवरून डाउनलोड करा
राज्यामध्ये पोलीस भरतीचे रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण 17471 जागा भरण्यात येणार आहेत. https://testmsp.mahaitgov.in/Forms/FrmHallTicket_Home.aspx
Police Bharti Hall Ticket 2024
How to Download Police Bharti 2024 Admit Card
डाउनलोड करण्यासाठी खालील पद्धती वापरा
आपला अर्ज क्रमांक(११०१०१०००१२३४५६) आणि जन्मदिनांक(१७-०५-१९९२)(DDMMYYYY) सलग लिहा (eg. ११०१०१०००१२३४५६१७०५१९९२)
Maharashtra Police Bharti 2024
Maharashtra Police Bharti अंतर्गत घटकनिहाय रिक्त पदे खालील प्रमाणे देण्यात आली आहेत .