MHT CET RESULT 2024: शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET CELL) मार्फत पदवी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता घेण्यात आलेली आहे. या MHT-CET 2024 (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाला आज 16 जून रोजी जाहीर झाला असून विद्यार्थ्याना खालील लिंकवरुन पाहता येणार आहे.
MHT CET RESULT 2024 |
प्रतीक्षा संपली!!! MHT CET 2024 RESULT तारीख आणि वेळ ठरली; इथे पहा निकाल
एमएचटी सीईटी चा निकाल दिनांक 16 जून, 2024 रोजी सायंकाळी 06:00 वाजता घोषित करण्यात येणार आहे. याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
MHT CET 2024 RESULT
निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
Check MHT CET Result 2024
MHT CET 2024 निकाल असा पहा – (MHT CET 2024)
- आपला रिजल्ट पाहण्यासाठी सीईटीच्या cetcell.mahacet.org या वेबसाइट ला भेट द्या .
- त्यानंतर Check MHT CET Result 2024 या लिंकवर क्लिक करा.
- रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा आणि विचारलेला तपशील प्रविष्ट करा.
- स्क्रीनवर तुम्हाला निकाल पाहायला मिळेल.
- रिजल्ट चेक केल्यानंतर डाऊनलोड करा आणि निकालाची प्रिंट काढून घ्या.
MHT CET 2024 नंतर कुठे प्रवेश मिळतो
MHT CET महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्यस्तरीय परीक्षा आहे, जी राज्यातील राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये जसं की, इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात.
MHT CET 2024 या दिवशी झाली परीक्षा
2024 वर्षाची पीसीबीसाठीची MHT- CET EXAM दिनांक 22 ते 30 एप्रिल 2024 दरम्यान घेण्यात आली होती. तर पीसीएमसाठी परीक्षा 2 मे ते 16 मे 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारच्या शिफ्टमध्ये 2 ते 5 पर्यंत ही परीक्षा घेण्यात आली हो