प्रतीक्षा संपली!!! MHT CET 2024 RESULT तारीख आणि वेळ ठरली; इथे पहा निकाल

MHT CET 2024 RESULT: शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET CELL) मार्फत पदवी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता घेण्यात आलेली आहे. या MHT-CET 2024 (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाला बाबत CET CELL च्या वतीने परिपत्रक जारी करण्यात आले असून त्यात MHT CET 2024 RESULT ची तारीख व वेळ जाहीर केली आहे.

MHT CET 2024 RESULT
MHT CET 2024 RESULT

प्रतीक्षा संपली!!! MHT CET 2024 RESULT तारीख आणि वेळ ठरली; इथे पहा निकाल 

एमएचटी सीईटी चा निकाल परिपत्रकात दिल्याप्रमाणे उद्या दिनांक 16 जून, 2024 रोजी सायंकाळी 06:00 वाजता घोषित करण्यात येणार आहे. याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.

MHT CET 2024 RESULT 

 निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

असे आवाहन आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now