Shiksha Saptah Link 2024: शिक्षण सप्ताहचे फोटो, व्हिडीओ इथे अपलोड करा

Shiksha Saptah Link 2024:  राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि. 22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत "शिक्षण सप्ताह" (Shiksha Saptah) साजरा करणेबाबत शासनाकडून कळविण्यात आलेले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. नियोजनानुसार  Shiksha Saptah चे कार्यक्रम घेऊन त्यांचे व्हिडीओ फोटो खालील Shiksha Saptah Link 2024 वर अपलोड करावयाचे आहेत.

Shiksha Saptah Link 2024
Shiksha Saptah Link 2024

Shiksha Saptah Link 2024: शिक्षण सप्ताहचे फोटो, व्हिडीओ इथे अपलोड करा

दि.22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह”  साजरा करणेबाबत शाळा स्तरावर केलेल्या अंमलबजावणीबाबतची दिननिहाय उपक्रम, छायाचित्रे व व्हिडिओ खालील दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावे. 

https://shikshasaptah.com/shiksha-saptah

Shiksha Saptah Link 2024 वर व्हिडिओ आपलोड करावे 

  • प्रथम शाळेचा यु-डायस क्रमांक नमूद करण्यात यावा. 
  • अचूक यु-डायस क्रमांक नोंदवल्यानंतर शाळेचे नाव, शाळेचे व्यवस्थापन, जिल्हा तालुका ही माहिती लगेच दिसेल. 
  • त्यांनंतर मुख्याध्यापक पहिले नाव 
  • मुख्याध्यापक मधले  नाव 
  • मुख्याध्यापक शेवटचे नाव 
  • ईमेल आणि मोबईल नबरवर लिहावे 
  • त्यानंतर Proceed to Media submission यावर क्लिक करावे.
  • दिलेल्या सूचनेनुसार विडिओ फोटो आपलोड करावा 

Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now