CTET July 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET EXAM) दिनांक 7 जुलै 2024 रोजी झालेली आहे आहे.
CBSE कडून 19 वी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आयोजन करण्यात आली. त्या परीक्षेची CTET July 2024 Answer Key जाहीर करण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंकवरुन CTET July 2024 Answer Key पाहता येईल.
CTET July 2024 Answer Key |
CTET July 2024 Answer Key : सीटीईटी परीक्षा जुलै २०२४ परीक्षेची उत्तरसूची जाहीर; इथे पहा डायरेक्ट लिक
Centre City for CTET July 2024
परीक्षा उत्तरसूची पहा
How to check CTET July 2024 Answer Key
- प्रथम CTET च्या अधिकृत संकेतस्थळ https://ctet.nic.in/key-challenge-ctet-july-2024/ वर क्लिक करा.
- त्यानंतर आपला Application No लिहा
- त्यानंतर Date of Birth लिहून सबमीट करावे
- आता आपल्यासमोर आपल्या CTET July 2024 Answer Key दिसेल