School Holiday: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टी बाबतच्या पूर्व सुचनानेनुसार राज्यातील काही जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोणत्या जिल्ह्यातील शाळाना सुट्टी School Holiday जाहीर झाली याविषयी सविस्तर माहिती पहा
School Holiday |
School Holiday: मोठी बातमी!! ०९ जुलै रोजी या जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
School Holiday
- नवी मुंबई महानगरपालिका
- ठाणे जिल्हा
- मुंबई भागातील शाळा व महाविद्यालय
- रायगड जिल्हा जिल्हा
- पुणे जिल्हा
या काळात पालक आपल्या पाल्याची काळजी घ्यावी तसेच बाहेरच्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच घरबाहेर ओंडावे.