CTET July 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET means Central Teacher Eligibility Test) 7 July 2024 रोजी होणार आहे.
CBSE कडून 19 वी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आयोजन करण्यात येणार आहे. या CTET July 2024 बाबतची हॉल तिकीट जाहीर करण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंकवरुन Download Admit Card CTET July-2024 करता येईल.
Download Admit Card CTET July-2024 |
Download Admit Card CTET July-2024: सीटीईटी जुलै २०२४ अॅडमिट कार्ड जाहीर; डाउनलोड करा
सीटीईटी जुलै २०२४ साठी दिनांक 07 मार्च 2024 ते 05 एप्रिल 2024 दरम्यान ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले होते. आता Download Admit Card CTET July-2024 करता येणार आहे.
Download Admit Card CTET July-2024
Download Admit Card CTET July-2024
How to Download Admit Card CTET July-2024
- प्रथम CTET च्या अधिकृत संकेतस्थळ वर क्लिक करा.
- त्यानंतर आपला Application No लिहा
- त्यानंतर Date of Birth आणि Enter Security Pin लिहून संबमीट करावे
- आता आपल्यासमोर आपल्या Centre City for CTET July 2024 दिसेल
Admit Card for CTET July 2024
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 7 July 2024 रोजी होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET means Central Teacher Eligibility Test) चे ctet admit card उपलबद्ध करून देण्यात येणार आहेत
Suraj Goge
ردحذف#madhurareceiepe
ردحذف7709567484 msg me...