YCMOU Admission 2024-25: अर्ज करा; यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया सुरु

 YCMOU Admission 2024-25:  अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या व रेग्युलर पद्धतीने शिक्षण घेऊ ण शकणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत नवीन शैक्षणिक वर्ष YCMOU Admission 2024-25 साठी विविध अभ्यासक्रमाना प्रवेशाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. YCMOU Admission link आणि YCMOU Admission Process विषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

YCMOU Admission 2024-25
YCMOU Admission 2024-25

YCMOU Admission 2024-25: अर्ज करा; यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया सुरु

YCMOU Nashik च्या विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार सद्यस्थितीत बी.एड., बी.एड. (विशेष), शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

YCMOU Admission Schedule 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पप्रवेश प्रक्रिया खालील तक्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होत आहे.

तपशील मुदत
ऑनलाइन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत दि 31.07.2024 पर्यंत (संध्याकाळी 11.59 वाजेपर्यंत)

YCMOU Admission कसा घ्यावा? 

विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी विद्यापीठाच्या  https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1322 या संकेतस्थळावर क्लिक करावे.

त्यानंतर आपल्यासमोर खालीलप्रमाणे आपल्याला  वेबपेज दिसेल 

YCMOU Admission 2024-25

  • प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यांस प्रवेश अर्ज सादर करता येईल.

विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.

Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now