Centre City for CTET July 2024: सीटीईटी जुलै २०२४ चे परीक्षा केंद्र जाहीर; इथे पहा आपली परीक्षा कुठे होणार

CTET July 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET means Central Teacher Eligibility Test) 7 July 2024  रोजी होणार आहे. 

CBSE कडून 19 वी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आयोजन करण्यात येणार आहे. या  CTET July 2024 बाबतची परीक्षा केंद्र शहर जाहीर करण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंकवरुन Centre City for CTET July 2024 पाहता येईल. 

Centre City for CTET July 2024
Centre City for CTET July 2024


Centre City for CTET July 2024: सीटीईटी जुलै २०२४ चे परीक्षा केंद्र जाहीर; इथे पहा आपली परीक्षा कुठे होणार 

सीटीईटी जुलै २०२४ साठी  दिनांक  07 मार्च 2024 ते 05 एप्रिल 2024 दरम्यान ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले आहे. आता या परीक्षा केंद्राचे शहर पाहता येणार आहे. जेणेकरून परीक्षार्थी उमेदवाराना परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी नियोजन करता येईल. 

Centre City for CTET July 2024

परीक्षा केंद्र  लिंक 

परीक्षा शहर लिंक

How to check Centre City for CTET July 2024

  • त्यानंतर आपला Application No लिहा 
  • त्यानंतर Date of Birth आणि Enter Security Pin लिहून संबमीट करावे 
  • आता आपल्यासमोर आपल्या Centre City for CTET July 2024 दिसेल 

Admit Card for CTET July 2024

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 7 July 2024  रोजी होणाऱ्या  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET means Central Teacher Eligibility Test) चे  ctet admit card लवकरच उपलबद्ध करून देण्यात येणार आहेत 




Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now