NEET 2024 Score Card Link: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिनांक 05 मे 2024 रोजी झालेल्या NEET Exam 2024 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. खालीलप्रमाणे NEET 2024 Score Card Link दिली आहे.
NEET 2024 Score Card Link |
NEET 2024 Score Card Link: नीट परीक्षेचा निकाल जाहीर; इथे पहा निकालाची डायरेक्ट लिंक
NEET Result Announced निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पाहता येईल.
https://neet.ntaonline.in/frontend/web/scorecard/index
How to check NEET Result
- सर्वप्रथम वरील NEET च्या https://neet.ntaonline.in/frontend/web/scorecard/index वेबसाइट वर भेट द्यावी.
- त्यानंतर आलेल्या वेब पेज वर आपला Application Number लिहून विद्यार्थ्यानी आपली जन्मतारीख नोंदवावी आणि सबमिट करावे.
- आपल्यासमोर आपला NEET 2024 Score Card येईल पुढील कामासाठी प्रिंट करून घ्यावे.